दुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024
लालबागचा राजाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरू, कमानीजवळ राजासमोर जोरदार आतषबाजी...भाविकांचा उत्साह शिगेला
गणेशगल्लीच्या मुंबईच्या राजाची शानदार मिरवणूक, हजारो भाविकांची मिरवणुकीत उपस्थिती
पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींसह मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ढोल ताशांचा गजर आणि लेझीमच्या छनछनाटानं वातावरण निनादले...
सोलापूर,नागपूर,कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका सुरुवात, घरगुती बाप्पाचंही उत्साहात होत आहे विसर्जन...'
नाशिकमध्ये रामकुंड परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी, शहरांत मानाचे गणपतींची २१ चित्ररथांसह मिरवणूक...
महाराष्ट्राबाहेरही गणपती बाप्पालाच्या निरोपाच्या मिरवणुका, हैदराबादमध्ये खैरताबादच्या ७० फूट उंच गणेश मूर्तीचं थोड्याच वेळात विसर्जन...
उच्च तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील ड्रंक अँड ड्राइव अपघातातून थोडक्यात बचावले, दारु प्यालेल्या तरुणाच्या गाडीची ताफ्यातल्या गाडी धडक, पुण्यात काय चाललंय असा सवाल...