काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह क्योशारी यांनी आक्षेप घेतला होता.