Saamna Editorial | 20 जवानांना हालहाल करुन मारलं हे डिवचणं नाहीतर काय? : 'सामना'तून मोदींवर निशाणा

गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. 20 जवानांना हालहाल करुन मारलं हे डिवचणं नाहीतर काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola