Mumbai Pankaja Munde Live: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद ABP Majha
"आयोगाला पुरेसा निधी देण्याची गरज असतानाही, सरकारनं 15 महिन्यांमध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. यापूर्वीही मी म्हटलं होतं की, या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की, काय? ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचंय की, काय? असा प्रश्न राज्यातील ओबीसींमध्ये आहेत.", असं म्हणत पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.