ST Strike Anil Parab : अनिल परब यांच्या घरासमोर एसटी कामगारांचं आंदोलन, घराला काळं फासण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर एसटी कामगारांनी आंदोलन केलं. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी परब यांच्या घराला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परब यांना काळं फासण्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram