Mumbai Omicron: मुंबईत आज 8 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्नांची नोंद ABP Majha

Continues below advertisement

ओमायक्रोनने मुंबईचे टेन्शन वाढलं आहे. 4 ते 19 डिसेंबरपर्यंत गेल्या 16 दिवसांत ओमायक्रोनचे तब्बल 23 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईकर कोरोना खबरदारीचे नियम पाळत नसल्यामुळे पालिकेचे टेन्शन वाढले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram