Mumbai Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद, यंदा अधिवेशनाचा कालावधी कमी ABP Majha
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय.. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, विविध मुद्य्यांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली..भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन कोणत्याही विशेष हेतूने केलं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं..
Tags :
Ajit Pawar State Government Winter Session Deputy Chief Minister Role Press Council Clear On The Eve