ABP News

Mumbai Nawab Malik: नवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉंम्ब ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नव्याने फर्जीवाडा समोर आणणार असं म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram