Nashik Ramesh Pawar: मुंबईचे सह आयुक्त रमेश पवार नाशिक पालिकेचे नवे आयुक्त ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 04:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती महाराष्ट्र शासनाने मुंबई महापालिकेतील सह आयुक्त (सुधार) रमेश पवार यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारतील.