Mumbai Gavit Lawyer: गावित प्रकरणासंदर्भात प्रशासनाच्या उदासिनतेवर हायकोर्टाचे ताशेरे ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 10:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे.. फाशी रद्द करण्याची गावित बहिणींची मागणी उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे.. दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाची दिरंगाई झाल्याचं हायकोर्टाने म्हटलंय..