Vishwanath Mahadeshwar Death:मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
abp majha web team
Updated at:
09 May 2023 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आकस्मिक निधन. 63 व्या वर्षी मुंबईतील V N देसाई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आज दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.