Amruta Fadnavis | रेशीम किड्याशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

बांगड्या भरल्यात का अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं.. ते टीकास्त्र परतवण्यासाठी पुढे सरसावलेल्या आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवार केला... आणि त्यासाठी मिसेस फडणवीसांनी रेशीम किड्यालाच राजकीय आखाड्यात उतरवलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola