Devendra Fadnavis | फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करू : देवेंद्र फडणवीस
सत्तेसाठी शिवसेनेनं लाचारी पत्करलेय शिवसेनेला इतकं लाचार झालेलं कधीही पाहिलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलेय. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसलेय हे जनता विसरणार नाही असंही ते म्हणाले आहे.