Mumbai: शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'ऑनफिल्ड' ABP Majha

शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३७ दिवसानंतर ऑनफिल्ड आले आहेत. काल रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्य़ांनी अचानक विधान भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पहाणी केली. तसेच विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय, समिती सभागृहात जाऊन माहितीही घेतली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola