Ram Kadam Protest for Temple Reopen : BJP MLA राम कदम यांना मुंबई पोलिसांनी रोखलं,राम कदम म्हणतात...
Continues below advertisement
भाजप आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी रोखलं, मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी राम कदम सिद्धिविनायक मंदिरात जाण्यापूर्वी रोखलं, खार पोलिसांचं एक पथक आमदार राम कदमांच्या निवासस्थानी
Continues below advertisement