Muddyache Bola Nashik : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा, निकालानंतर नाशिककर काय म्हणाले?
Continues below advertisement
Muddyache Bola Nashik : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा, निकालानंतर नाशिककर काय म्हणाले?
NCP MLA disqualification case : विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अजित पवार यांचाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. महिनाभरात राहुल नार्वेकर यांनी हा मोठा निर्णय दिला. (Rahul Narwekar verdict)
Continues below advertisement