MNS Rupali Patil: मनात राज ठाकरे, मनसेला 'जय महाराष्ट्र' ABP Majha
Continues below advertisement
रुपाली पाटील-ठोंबरेंनी राजीनाम्यात काय म्हटलंय, पाहूयात- मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील. यापुढेही आपले आशीर्वाद आणि राज ठाकरे हे नाव हृदयात कोरलेले कायम राहील.
Continues below advertisement
Tags :
Resignation Party Post Maharashtra Navnirman Sena Rupali Patil In Resignation Primary Member Strength Struggle Motivation