Chandrakant Patil: 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस'
राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांची गाडी हिंदू व्होटबँकपर्यंत पोहोचली.. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली...आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले.. काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे..
Tags :
Narendra Modi Chhatrapati Shivaji Maharaj Atal Bihari Vajpayee Ticket Bjp State President Political Candidate Chandrakant Patils Car Hindu Vote Bank Kalas