MNS : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
abp majha web team
Updated at:
11 May 2022 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानंतर भेटीला महत्त्व आहे. साडे अकरा वाजता बाळा नादगांवकर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहे.