Dahi Handi 2021 : मनसेकडून राज्यातील विविध शहरात दहीहंडी साजरी,पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2021 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच. सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.