MLA Ganpat Gaikwad Case : कोर्टातून अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना बाहेर आणलं
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMLA Ganpat Gaikwad Case : कोर्टातून अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना बाहेर आणलं गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची पोलिसांची कोर्टात माहिती गायकवाड यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची पोलिसांकडून मागणी प्रकरणाची सखोल चौकशी गरजेची, पोलिसांची कोर्टात माहिती