MHADA Exams: म्हाडाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या ABP Majha
म्हाडाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २९ आणि ३० जानेवारीला परीक्षा होणार होती. म्हाडाच्या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.