School : विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, राज्यातील बालकांच्या टास्क फोर्सचा इशारा

Continues below advertisement

विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हाच उपाय; राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत बालकांच्या टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. शाळा सुरु करण्याआधी पुरेशी दक्षता घ्येण्याचे डॉ सुहास प्रभू यांचं मत. तर कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram