Congress अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पसंती, भारतीय युवक काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

Continues below advertisement

काँग्रेसचं नेतृत्त्व करण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. मागील काही काळापासून काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार, काँग्रेसचा मुख्य चेहरा गांधी घराण्यातलाच असणार की आणखी कोणी, या सर्व प्रश्नांवर आता हा पर्याय योग्य असल्याची काँग्रेसची भूमिका आहे.  #ABPMajha 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram