Maratha Reservation Gavbandi Special Report : गावबंदीचं सत्र महाराष्ट्रभर कसं आणि कुठे कुठे पसरलंय...
abp majha web team
Updated at:
25 Oct 2023 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षण... महाराष्ट्रात सध्या या मुद्द्यावरून रणकंदन सुरूय... ४० दिवसांची मुदत देऊनही आरक्षण मिळालं नसल्याने, मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलंय... आणि जरांगेच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळतोय... त्याचाच एक भाग म्हणून, अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केलीय... पाहूयात, हे गावबंदीचं सत्र महाराष्ट्रभर कसं आणि कुठे कुठे पसरलंय...