Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Special Report: जरांगे विरूद्ध भुजबळ वादाचा नवा अंक ?
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange vs Chhagan Bhujbal Special Report: जरांगे विरूद्ध भुजबळ वादाचा नवा अंक ? मनोज जरांगे आणि छगन भुजबळ... दोघांमधला वाद महाराष्ट्राला नवा नाहीय... मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन जेव्हा ऐन भरात होतं, तेव्हा ते सरकारसह अनेक पक्षांवर प्रचंड घणाघात करत होते... त्यातही त्यांनी छगन भुजबळांवर केलेला हल्ला आणि भुजबळांनी जरांगेंवर केलेले आरोपही अनेकांनी पाहिलेत... एकमेकांना अगदी अरेतुरे करण्यापर्यंत हा संघर्ष पेटला होता...