Manoj Jarange Full Speech : सरकारचा उपक्रम चांगलाच असेल पण आरक्षणापासून वंचित ठेऊ नका : मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange Full Speech : सरकारचा उपक्रम चांगलाच असेल पण आरक्षणापासून वंचित ठेऊ नका : मनोज जरांगे
Manoj Jarange: 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीकरण जुळले नाही तर पाडापाडी करावी लागेल असं म्हटलंय.
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement