Sudhir Mungantiwar On BJP | भाजपचं अधिवेशन ऊर्जा देणारं, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Sudhir Mungantiwar On BJP | भाजपचं अधिवेशन ऊर्जा देणारं, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

हे देखील वाचा

Mahayuti Seat Sharing: भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी

मुंबई: महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील  शिवसेना शिंदे गट (Shinde Camp) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Camp) वाट्याला अवघ्या 128 ते 133 जागाच येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील (Mahayuti) उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) शिंदे गट आणि अजितदादा गटाचे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकमत'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola