Manoj Jarange : आम्ही मुंबई बंद करायला निघालो नाही , मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : आम्ही मुंबई बंद करायला निघालो नाही , मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
मुंबईकरांना त्रास व्हावा ही आमची भावना नाही, आम्ही मुंबई बंद करण्यासाठी निघालो नाही, आम्ही एकच दिवस तुमच्या दारातून जाणार आहोत, वाहन बंदीच्या निर्णयावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया.