Manoj Jarange Patil demands : मनोज जरांगे यांच्या 14 मागण्या, उद्या सकाळपर्यंतचा अल्टीमेटम
abp majha web team
Updated at:
26 Jan 2024 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Patil Speech : मनोज जरांगे यांच्या 14 मागण्या, उद्या सकाळपर्यंतचा अल्टीमेटम
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पायीदिंडी घेऊन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्याता आलेली समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी वर्षभर वाढवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सरकारने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.