Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक
आंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या दिनाचे औचित्यसाधून या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलाच उपोषण सुरु होणार आहे. मागील पाच उपोषणाची सरकारने दखल न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील त्याच मागण्यासाठी सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहेत –