Malshej Ghat Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात अपघात, एसटी आणि ट्रकमध्ये धडक
abp majha web team
Updated at:
07 Oct 2023 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात आपघात. एसटी आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक, 15 ते 20 प्रवाशी जखमी.