Rahul Shewale : महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेबांचं स्मारक बनवा, संसदेत फोटो लावा : शेवाळे
abp majha web team
Updated at:
25 Jul 2022 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Shewale : महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेबांचं स्मारक बनवा, आणि नवीन संसदेतहीबाळासाहेबांचा फोटो लावा अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. पंतप्रधानांशीही चर्चा करणार असल्याची माहिती राहुल शेवाळे म्हणालेत.
यांची माहिती