Manoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईन

Continues below advertisement

Manoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईन


मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता आंदोलकांच्या आणि शंभूराज देसाई यांनी केलेल्या फोनवरील विनंती वरून उपचार घेतले मध्यरात्री पावणे दोन वाजता डॉक्टरांकडून त्यांना सलाईन लावण्यात आल,
त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता, यावेळी मध्यरात्री मनोज जरांगे समर्थक आंदोलकांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला, या आग्रहा नंतर त्यांनी उपचार घेण्यास होकार दिल्याने त्यांच्यावर आता उपचार करण्यात आलेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram