Maharashtra Weekend Lockdown: राज्यासह मुंबईत वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूची शक्यता ABP Majha
देशासह राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचे संकेत राजेश टोपेंनी दिलेत..
Tags :
Night Curfew Corona Patients Country State Weekend Lockdown Background Number Including Mumbai