Bully app case : बुलीबाई App प्रकरणात मुख्य आरोपीला अटक,मुंबई पोलिसांआधी दिल्ली पोलिसांची बाजी
'बुली बाई' एक असं अॅप्लिकेशन आहे, जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती.