Maharashtra Unlock: मुंबई, मुंबई उपनगरासह राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे अनलॉक ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 07:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील १४ जिल्हे आजपासून पूर्णपणे अनलॉक होणार आहेत. त्या१४ जिल्ह्यात नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत...तर इतर जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे. १४ जिल्ह्यातली पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत..