Russia च्या हल्ल्यानंतर Ukraine च्या Zaporizhzhia Power Plant ला आग, Chernobyl पेक्षा 10 पट विध्वंस
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या झॅपोरीझिया अणूप्रकल्पात आग, अणूप्रकल्पाला धक्का लागल्यास चेर्नोबिलपेक्षा 10 पट अधिक विध्वंस, रशियानं अणूप्रकल्पावरील हल्ले त्वरित थांबवावे, युक्रेनची विनंती