Maharashtra Rains: अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पिकांचं नुकसान ABP Majha

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली.. अकोल्यात आज गारपीटसह पावसानं जोरदार हजेरी लावलीय.. तर तिकडे अमरावीत जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातही जोरदार पाऊस बरसला.. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरातही पाऊस बरसलाय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरातही दुपारी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे संत्रा पिकाचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola