Devendra Fadnavis : सभागृहाचा दर्जा कायम ठेवला पाहिजे, कायदेमंडळाचं महत्व समजलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी अद्याप मंजुरी न दिल्यानं महाविकास आघाडीची खलबतं सुरु झाली आहे. विधीमंडळात काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दालनात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे.  या बैठकीला बाळासाहेब थोरातांसह छगन भुजबळ, जयंत पाटील आणि इतर महत्वाचे नेते पोहोचले आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram