Maharashtra Rain Waterfall : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 07:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची बरसात होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत.. तर काही धबधब्यांनी रौद्ररुप धारण केलंय. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आलेय.