Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी :25 जुलै 2024 : 12 PM ABP Majha
जयदीप मेढे
Updated at:
25 Jul 2024 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी :25 जुलै 2024 : ABP Majha मुंबईत उद्या पावसाचा रेड अलर्टचा इशारा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, पालिका प्रशासनाकडून आवाहन Thane Rain : मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर पाणी तुंबले, वाहनांचा वेग मंदावला Thane Rain : मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर पाणी तुंबले, वाहनांचा वेग मंदावला.. ठाणे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कापूर बावडी, वंदना सिनेमा, बस डेपो, मानपाडा, ठाणे मार्केट, ठाणे शहरातील अनेक सखोल भागात पाणी..