Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारचा सावध पवित्रा
राजू सोनावणे
Updated at:
15 Jul 2021 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Politics : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. ही निवडणुक आवाजी मतदानाने घेण्यात यावी यासाठी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव विधीमंडळ नियम समितीमध्ये मंजूर करण्यात आला असून तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.