CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदे
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 10:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटप लोकसभेतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये होईल अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. ते वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य आधार असेल असे भाजपचे नेते सांगत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी त्यात 'स्ट्राइक रेट'ची भर टाकली आहे.