Malik And Fadnavis : मलिकांच्या कन्येची फडणवीसांना तर अमृता फडणवीसांची मलिकांना मानहानीची नोटीस

Continues below advertisement

नवाब मलिक आणि फडणवीसांचं राजकीय युद्ध आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं... सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना मानहानीची नोटीस पाठवलीए.. आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी निलोफर खान यांनी केलीए... तर नवाब मलिकांनी ४८ तासांत आक्षेपार्ह ट्विट मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केलीए. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram