Farmer Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मोठी घोषणा, शेकऱ्यांच्या एकूण व्याजात 75% पर्यंत सुट
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 12:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मोठी सवलत जाहीर केली आहे. एकूण व्याजात 75% पर्यंत सुट देण्यात येणार असून 31 मार्चपर्यंत हि योजना लागू राहिल.