'तिजोरी' कोमात अर्थमंत्री 'जोमात'? अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटी राखीव!
राज्य आर्थिक संकटात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.
Tags :
Social Media Corona Ncp Ajit Pawar Maharashtra Government MVA Maharashtra Corona Crisis Ajit Pawar Social Media Campaign Ajit Pawar Social Media