Maharashtra Delta Plus : राज्यात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण : आरोग्यमंत्री Rajesh Tope ABP Majha
Continues below advertisement
राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ होत असून आजवर डेल्टाप्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली आहे. तर अद्याप 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान एकूण 66 रुग्णांपैकी 10 जणांनी दोन्ही डोस तर 8 जणांनी एक डोस घेतले होते.
Continues below advertisement