Maharashtra Crime Special Report : सरकार... हा महाराष्ट्र्र आहे की बिहार ?
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 10:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Crime Special Report : सरकार... हा महाराष्ट्र्र आहे की बिहार ? सत्तेतले नेते थेट कायद्याला आव्हान देऊ लागले आहेत.. गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांकडून कायदा हातात घेण्याची अनेक उदाहरणं घडली आहेत..
आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर विरोधकांनी या प्रकरणांची पुन्हा एकदा उजळणी केलीय.. पाहुयात एक रिपोर्ट