सलूनप्रमाणेच ब्युटी पार्लर सुरु ठेवण्याची परवानगी द्या; ब्युटी पार्लर-स्पा व्यावसायिकांचा मागणी

Continues below advertisement

दरम्यान सलूनप्रमाणेच ब्युटी पार्लर सुरु ठेवण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी केली जातेय.. या संदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर आणि स्पा व्यावसायिकांनी दुपारी एक वाजता ऑनलाईन बैठकीचं आयोजन केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram